Fatteshikast | Trailer Launch | जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी | Chinmay Mandalekar

2019-11-01 11

फत्तेशिकस्त सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सिनेमात जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. जाणून घेऊया त्यांच्या भूमिकेबाबाबत या व्हिडिओमधून. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Gaurav Borse, Video Editor- Mahesh Mote. #fatteshikasta